lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्युत जामवाल

विद्युत जामवाल

Vidyut jammwal, Latest Marathi News

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
फिटनेस फ्रिक विद्युत जामवाल वजन कमी करण्यासाठी खातो मुरमुऱ्याची भेळ! वाचा तो काय म्हणतो.. - Marathi News | Check Out Vidyut Jamwal special Murmura Chivda recipe for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेस फ्रिक विद्युत जामवाल वजन कमी करण्यासाठी खातो मुरमुऱ्याची भेळ! वाचा तो काय म्हणतो..

Check Out Vidyut Jamwal special Murmura Bhel recipe for Weight Loss : वजन कमी करताना उकडलेले पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, मुरमुऱ्याची हेल्दी भेळ करून पाहा ...

साखरपुडा मोडल्यावर भावूक झाला विद्युत जामवाल; म्हणाला, 'खूप सुंदर क्षण होता पण...' - Marathi News | Vidyut Jamwal gets emotional while talking about Nandita Mahtani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुडा मोडल्यावर भावूक झाला विद्युत जामवाल; म्हणाला, 'खूप सुंदर क्षण होता पण...'

अभिनेता विद्युत जामवालने 'कमांडो', 'सनक', 'खुदा हाफिज' यांसारख्या चित्रपटातून लोकांची मने जिंकली आहेत. ...

कोण आहेत नंदिता महतानी? विद्युत जामवाल बांधणार तिच्याशी लग्नगाठ, करिश्मा कपूरच्या एक्स-पतीशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Who is nandita mahatani special connection with karishma kapoor ex husband sanjay kapoor know vidyut jamwal wedding updates | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहेत नंदिता महतानी? विद्युत जामवाल बांधणार तिच्याशी लग्नगाठ, करिश्मा कपूरच्या एक्स-पतीशी आहे खास कनेक्शन

विद्युतची होणारी पत्नी नंदिता महतानी आहे तरी कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे - Marathi News | Vidyut jamwal nandita mahtani wedding updates couple to be get married soon in london report says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियारा नंतर बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवाल चढणार बोहल्यावर, लंडनमध्ये घेणार सातफेरे

दोघांनी २०२१मध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता अभिनेता लंडनमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्याने चिखलात केली अंघोळ; फायदे सांगत शेअर केले व्हिडीओ - Marathi News | Vidyut Jammwal Takes A Volcanic Mud Bath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याने चिखलात केली अंघोळ; फायदे सांगत शेअर केले व्हिडीओ

पॉवरफुल अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालने चक्क चिखलात अंघोळ केली आहे. ...

Video: कपाळावर 30kg वजन अन् मानेवर 82kg...; विद्युत जामवालची ट्रेनिंग पाहून चकीत व्हाल - Marathi News | vidyut-jammwal-shares-his-intense-neck-training-video-on-instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कपाळावर 30kg वजन अन् मानेवर 82kg...; विद्युत जामवालची ट्रेनिंग पाहून चकीत व्हाल

अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच धोकादायक स्टंट आणि मार्शल आर्ट्सचे व्हिडिओ शेअर करत असतो. ...

विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | ib 71 teaser out the teaser of vidyut jammwal anupam kher starrer action thriller ib 70 released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज

या चित्रपटाच्या निमित्ताने विद्युत जामवाल निर्मिती श्रेत्रात पदार्पण करतोय. ...

बॉलिवूडमधील या कपलनं आग्रात ताजमहालच्या साक्षीनं केला होता साखरपुडा, दोन वर्षांत तुटलं नातं ? - Marathi News | Vidyut jammwal and fashion designer nandita mahtani reportedly called quits after being engaged for two years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या कपलनं आग्रात ताजमहालच्या साक्षीनं केला होता साखरपुडा, दोन वर्षांत तुटलं नातं ?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल्स आहेत ज्यांनी साखपुडा तर केला मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. ...