विद्युत जामवाल FOLLOW Vidyut jammwal, Latest Marathi News विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
'ॲक्शन मॅन' विद्युत जामवाल आता थेट हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसत आहे. ...
बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत ...
"मी सलग १० दिवस तिथे...", पूजा सावंतने सांगितला 'जंगली' मध्ये काम करण्याचा अनुभव, विद्युत जामवालबद्दल काय म्हणाली? ...
अंगावर एकही कपडा न घालता विवस्त्र अवस्थेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाडावर चढला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ...
विद्युत जामवाल नेहमीच आपल्या थरारक स्टंट्सनी प्रेक्षकांना थक्क करत असतो. ...
प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन या कलाकारांनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची हॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. ...
विद्युत जामवालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
विद्युत जामवालने केलेल्या एका स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल ...