लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्युत जामवाल

विद्युत जामवाल, मराठी बातम्या

Vidyut jammwal, Latest Marathi News

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
'स्ट्रीट फायटर' ट्रेलरपूर्वी हॉलिवूडच्या मंचावर विद्युत जामवालचा मंत्रजप; जिंकली मने - Marathi News | Vidyut Jammwal Chants Gayatri Mantra At Cinemacon Las Vegas Street Fighter Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्ट्रीट फायटर' ट्रेलरपूर्वी हॉलिवूडच्या मंचावर विद्युत जामवालचा मंत्रजप; जिंकली मने

'ॲक्शन मॅन'  विद्युत जामवाल आता थेट हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसत आहे. ...

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | bollywood actor vidyut jammwal bald look in Street Fighter hollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत ...

"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली...  - Marathi News | marathi cinema actress pooja sawant share her working experience with vidyut jamwal in junglee movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो ज्या पद्धतीने…", विद्युत जामवालसोबत काम करताना पूजाला आलेला 'असा' अनुभव, 'जंगली' सिनेमाबद्दल म्हणाली... 

"मी सलग १० दिवस तिथे...", पूजा सावंतने सांगितला 'जंगली' मध्ये काम करण्याचा अनुभव, विद्युत जामवालबद्दल काय म्हणाली? ...

Video: बाबो! नग्न अवस्थेत झाडावर चढला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कारण ऐकून थक्कच व्हाल - Marathi News | Bollywood actor vidyut jammwal climbed a tree naked for sahaja yog sadhana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बाबो! नग्न अवस्थेत झाडावर चढला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कारण ऐकून थक्कच व्हाल

अंगावर एकही कपडा न घालता विवस्त्र अवस्थेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाडावर चढला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ...

विद्युत जामवालचा थरार! चेहऱ्यावर ओतलं जळतं मेण, धोकादायक स्टंट पाहून चाहते हादरले - Marathi News | Vidyut Jammwal Candle Wax Stunt Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालचा थरार! चेहऱ्यावर ओतलं जळतं मेण, धोकादायक स्टंट पाहून चाहते हादरले

विद्युत जामवाल नेहमीच आपल्या थरारक स्टंट्सनी प्रेक्षकांना थक्क करत असतो.   ...

बॉलिवूड अभिनेत्याची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | vidyut jamwal all set to make his hollywood debut from street fighter movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्याची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन या कलाकारांनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची हॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. ...

VIDEO: नादच खुळा! ढोल-नगाडा वाजवला अन्...; अभिनेता विद्युत जामवाल होळी सेलिब्रेशनमध्ये दंग - Marathi News | holi 2025 bollywood actor vidyut jammawal holi celebration in mathura video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: नादच खुळा! ढोल-नगाडा वाजवला अन्...; अभिनेता विद्युत जामवाल होळी सेलिब्रेशनमध्ये दंग

विद्युत जामवालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

विद्युत जामवालने चेहऱ्यावर टाकलं उकळतं मेण; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल - Marathi News | actor Vidyut Jammwal throws boiling wax on his face watching the video will make you shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालने चेहऱ्यावर टाकलं उकळतं मेण; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

विद्युत जामवालने केलेल्या एका स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल ...