विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
सुट्टी असल्याने मतदारांच्या थेट गाठीभेटी, गुप्त बैठका आणि सभांनी रविवार गाजला. सकाळपासून रात्री दहापर्यंत प्रचाराचा नुसता धुरळाच उडाला. शहराच्या ठिकाणी वॉर्डनिहाय बैठकांचे, तर ग्रामीण भागात लहान लहान गावे, वाड्यावस्त्यांवर उमेदवार व त्यांचे नातेवाईक ...
कोल्हापूर येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि ...