लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

रमेश कदम जामिनावर.. माने अन् कोठे अद्याप गॅसवर; घरवापसी म्हेत्रेंची.. करमाळ्यात झुंज सावंत-शेवाळेंची ! - Marathi News | Ramesh Kadam on bail .. Mane and where still on gas; Homecoming fights .. Sawant-shewals struggling to cram | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रमेश कदम जामिनावर.. माने अन् कोठे अद्याप गॅसवर; घरवापसी म्हेत्रेंची.. करमाळ्यात झुंज सावंत-शेवाळेंची !

दोन्ही देशमुखांना तिकीट जाहीर; बार्शीत सेनेकडून सोपल, मोहोळमध्ये यशवंत मानेंनी भरला अर्ज, रमेश कदमही लढणार ...

Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..?  - Marathi News | Vidhan Sabha 2019 : Will the flags on Kasba constituency..? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे.. ...

कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | Kailash Gorantyal, Congress candidate for Suresh Jaithalia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ...

अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Arjun Khatkar filed his nomination papers without showing any strength | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज

अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला ...

पुण्यात इंजिन धडकणार : मनसे चार जागा लढवणार - Marathi News | MNS will fight Four seats in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इंजिन धडकणार : मनसे चार जागा लढवणार

जप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेचे प्रचाररूपी इंजिन आगामी काही दिवस पुण्यात धडाडताना दिसेल.  ...

MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 27 जणांची पहिली यादी जाहीर - Marathi News | Vidhan Sabha 2019: Maharashtra Navnirman Sena announces first list of 27 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 27 जणांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 MNS Candidate List : मनसेकडून 27 जणांच्या उमेदवारांची यादी जाहीर ...

सिध्दाराम म्हेत्रे काँग्रेसकडूनच लढणार; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर घेतला निर्णय - Marathi News | Siddaram Mhatre will contest from Congress; Sushil Kumar Shinde's visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्दाराम म्हेत्रे काँग्रेसकडूनच लढणार; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर घेतला निर्णय

भाजपने प्रवेश न दिल्याने घेतला निर्णय; लवकरच करणार उमेदवारी अर्ज दाखल ...

भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण - Marathi News | BJP leaves district Shiv Sena ?, atmosphere of discontent | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले ...