राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. ...
क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. ...
फळे,भाजीपाला : जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्यापर्यंत चांगली होती. मात्र चार-पाच दिवसांपासून भाज्यांची आवक कमी झाली. ...
परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे ...
पितृपक्षाला प्रारंभ झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांना गवार शंभर रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागली. ...
नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली ...