लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

रेतीमाफियांनी शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच जुंपले कामाला - Marathi News |  The students of Raymafaniyya school and college have tied up with the students | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेतीमाफियांनी शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच जुंपले कामाला

रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे. ...

मासिक पासवरील शिक्के बंद; डहाणू-वैतरणा प्रवाशांना दिलासा, स्टेशन प्रबंधकांना दाखविली जमीन - Marathi News |  Closure of monthly passes; Relief to Dahanu-Vaitarna passengers, land shown to station managers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मासिक पासवरील शिक्के बंद; डहाणू-वैतरणा प्रवाशांना दिलासा, स्टेशन प्रबंधकांना दाखविली जमीन

डहाणू-वैतरणा दरम्यानच्या मासिक पासधारकांच्या पासवर ‘आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही है’ असे शिक्के मारण्याच्या प्रकाराबाबत मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत स्टेशन प्रबंधकाना जमिनीवर बसून निवेदन स्विकारण्यास ...

पीएफसाठी शिक्षकाचा साडेतीन वर्षे संघर्ष; निवृत्तीच्या तीन महिने आधीच केली कागदपत्रांची पूर्तता - Marathi News |  The teacher has been struggling for three and a half years for PF; Completion of documents already done for three months of retirement | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पीएफसाठी शिक्षकाचा साडेतीन वर्षे संघर्ष; निवृत्तीच्या तीन महिने आधीच केली कागदपत्रांची पूर्तता

पाटील हे दि. ३१ आॅगस्ट, २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होण्यापूर्वी ३ महिने अगोदरच त्यांनी नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ (उदा. पेन्शन, ग्रॅच्युएटी रक्कम, तसेच भविष्यार्वाहनिधी) यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता गटशिक्षणाधिकारी पंचायत स ...

पुढच्या वर्षी डोल्हारा होणार टॅँकरमुक्त; ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध - Marathi News | The next year, Dulhara will be made free; 6 Crore 64 Lakh Surveillance Fund Available | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुढच्या वर्षी डोल्हारा होणार टॅँकरमुक्त; ६ कोटी ६४ लाख भरीव निधी उपलब्ध

पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे ...

आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार - Marathi News | 'Aakhaji' is a tribal part | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार

आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. ...

पालघरमधील गांधीनगरातून ८० हजारांचा गांजा जप्त, बोईसर पोलिसांची कारवाई - Marathi News | Injured 80,000 ganja from Gandhinagar in Palghar, Boisar police action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील गांधीनगरातून ८० हजारांचा गांजा जप्त, बोईसर पोलिसांची कारवाई

येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आह ...

परेच्या डहाणू-वैतरणा प्रवाशांसाठी मनसे मैदानात - Marathi News |  Dahanu-Vaitarna passengers on the side of the Dera Mena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परेच्या डहाणू-वैतरणा प्रवाशांसाठी मनसे मैदानात

डहाणू-वैतरणा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणाºया रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लोकमतने लिहिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली असून या आदेशा विरोधात शुक्र वारी पालघर रेल् ...

पालिका रुग्णालयातील नाश्त्यात अळ्या; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार - Marathi News | Larvae in the municipality hospital; The contractor will be put in black list | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिका रुग्णालयातील नाश्त्यात अळ्या; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

भारतरत्न भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतीणींना पोषक आहार मोफत पुरवला जातो. ...