लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी - Marathi News | Demand for transfer of Police Inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी

वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे मनमानी व भ्रष्ट कारभार करीत आहेत. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकाºयांनी शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करून त्यासाठी पोलीस अ ...

वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त - Marathi News | Vasai-Virar Municipal Corporation: Dismissal of Unauthorized Construction Control Committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका : अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती बरखास्त

वसई विरार शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व कारवाई करण्यात अपयशी ठरलेली व पालिका आयुक्तांनी स्वत: स्थापन केलेली महानगरपालिकेची अनधिकृत बांधकाम नियंत्रण समिती गुरुवारी बरखास्त केल्याची माहिती पालिका आस्थापना विभागाचे प्रमुख रवी पाटील यांन ...

वाड्यातील दाखलेवाटप शिबिराचा बोजवारा - Marathi News | Debris of Certificate in the castle | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील दाखलेवाटप शिबिराचा बोजवारा

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची गरज भासते ती लक्षात घेऊन वाडा तहसील कार्यालयाकडून तालुक्यात दाखले वाटप शिबिराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. परंतु... ...

विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही - Marathi News |  There is no grant of 5 months for widows, handicapped, disabled | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही

केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा केला अवमान? जिल्हाधिकारी, जि. प.चे सीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी दोषी? - Marathi News | Contempt of National Green Arbitration Commandment? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा केला अवमान? जिल्हाधिकारी, जि. प.चे सीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी दोषी?

हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ...

बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा - Marathi News |  Waiting for strong rains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत. ...

पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्यात खांदेपालट , ३४ अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या - Marathi News | Police officers transferred to the district and the district authorities transferred to 34 officers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्यात खांदेपालट , ३४ अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या

पालघर जिल्हा पोलीस दलातील ३४ अधिका-यांच्या सोमवारी रात्री उशिरा जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा - Marathi News | health News | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा

वसई येथील पालिका प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा राहून गेल्याची घटना समोर आली आहे. ...