कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने घोलवड नजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांच्या हस्ते पार पडले. ...
राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार , पालघर, विक्र मगड, तलासरी आणि वसई तालुक्यातील 35 गावे शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. ...
तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये वायुगळती व वायुप्रदूषणाचा जीव घेणा प्रवास सुरु असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वेळीच उपाययोजना न केल्यास एक दिवस तारापुर गॅस चेम्बर बनून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...
वर्सोवा यारी रोड येथील कविता अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात मोठी वित्तहानी झाली. या घटनांमुळे वर्सोव्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई (स्रं्र)या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ...