तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. ...
वाडा तालुक्यात २८ अंशकालीन शिक्षकांना गेली तीन वर्षे मानधन न दिल्याचा निषेधार्थ व त्यांना तत्काळ मानधन देण्यात यावे या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन शिक्षकांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयातच शुक्रवारपास ...
वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत आहे. ...
राज्य सरकाराच्या प्रसिद्धीमुळे व वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या वातानुकूलित शिवशाही बस च्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार वसई डेपोत महाराष्ट्रदिनी सकाळी घडला. ...