होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Vasai virar, Latest Marathi News
नागरिकांचे होताहेत हाल ...
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. ...
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. ...
पालिकेच्या वालीव कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या. ...
वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता. ...
वसई पूर्व येथील वालीव कोविड सेंटर, तसेच इतर ठिकाणचे उपचार आदी प्रश्नांबाबत अविनाश जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची मंगळवारी भेट मागितली होती. ...
वसईत रूग्ण वाढत असताना मनसेने केलेल्या या धक्कादायक प्रकाराने काही काळ महापालिका मुख्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ...
देवकुंडी नदी ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास गावातील स्थानिकांना हा प्रकार दिसून आला. ...