लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा - Marathi News | david-dhawan-about-to-retire-made-a-shocking-revelation-before-release-of-hai-jawani-toh-ishq-hone-hai-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा

David dhawan: डेविड धवन यांच्या निवृत्तीविषयीची कलाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. ...

वरुण धवनने दिला सलमानला 'india's biggest kunwara' चा टॅग; म्हणाला, 'त्यांच्यासोबत तर..' - Marathi News | bollywood-varun-dhawan-calls-salman-khan-indias-biggest-kunwara-says-i-get-nervous-in-front-of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनने दिला सलमानला 'india's biggest kunwara' चा टॅग; म्हणाला, 'त्यांच्यासोबत तर..'

Varun dhawan: वरुणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने थेट सलमानच्या अविवाहित असण्यावर भाष्य केलं आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणता अभिनेता झळकणार? भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमेवर आधारित चित्रपट चर्चेत - Marathi News | Vivek Agnihotri Operation Sindoor Movie Varun Dhawan Casting Update Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणता अभिनेता झळकणार? भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमेवर आधारित चित्रपट चर्चेत

'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटातील मुख्य अभिनेत्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ...

वरुण धवनचं चाहत्यांना सरप्राईज, 'है जवानी तो इश्क होना है' नियोजित वेळेआधीच रिलीज होणार! - Marathi News | Varun Dhawan starrer hai jawani to ishq hona hai to release in may know the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनचं चाहत्यांना सरप्राईज, 'है जवानी तो इश्क होना है' नियोजित वेळेआधीच रिलीज होणार!

आधी 'टॉक्झिक'मुळे बदललेली तारीख, आता पोस्टपोन नाही तर प्री पोन केली रिलीज डेट ...

अंडरवर्ल्डची धमकी अन् रातोरात घर सोडण्याची आलेली वेळ, वरुण धवनचा खुलासा; स्टाफची 'ती' चूक महागात पडलेली  - Marathi News | bollywood actor varun dhawan recalls about scary underworld threat that her family leave house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंडरवर्ल्डची धमकी अन् रातोरात घर सोडण्याची आलेली वेळ, वरुण धवनचा खुलासा; स्टाफची 'ती' चूक महागात पडलेली 

अंडरवर्ल्डच्या धमकीनंतर धवन कुटुंबियांना सोडावं लागलेलं राहतं घर, वरुण धवनने सांगितला 'तो' प्रसंग  ...

तिला प्लास्टर घातलं, चालताही येत नव्हतं! वरुण धवनने सांगितला लेकीचा अवघड आजार... - Marathi News | Varun Dhawan daughter Lara DDH disease developmental dysplasia of the hip | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिला प्लास्टर घातलं, चालताही येत नव्हतं! वरुण धवनने सांगितला लेकीचा अवघड आजार...

Varun Dhawan daughter Lara DDH disease : developmental dysplasia of the hip : दीड वर्षांच्या लाराचा 'तो' कठीण प्रवास, शस्त्रक्रियेशिवाय 'असे' झाले वरुणच्या लेकीवर उपचार... ...

सुपरहिट 'बॉर्डर २' ओटीटीवर होतोय रिलीज! कधी आणि कुठे बघाल? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | Superhit border 2 is being released on OTT netflix release date sunny deol varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट 'बॉर्डर २' ओटीटीवर होतोय रिलीज! कधी आणि कुठे बघाल? एका क्लिकवर जाणून घ्या

बॉर्डर २' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. याविषयीची अधिकृत माहिती समोर आली आहे. जाणून घ्या  'बॉर्डर २' कधी आणि कुठे बघता येईल? ...

अरेच्चा! 'बॉर्डर २'च्या यशानंतर वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेणार? कारणही आलं समोर - Marathi News | Varun Dhawan take a break from acting after the success of Border 2 reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा! 'बॉर्डर २'च्या यशानंतर वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेणार? कारणही आलं समोर

वरुण धवन अभिनयातून एक मोठा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकताच वरुणची भूमिका असलेला  'बॉर्डर २' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. त्यानंतर वरुणने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. ...