लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल - Marathi News | MP Varsha Gaikwad has criticized Minister Ashish Shelar over the liquor party held at Bandra Fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल

वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारु पार्टीवरुन खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. ...

बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत - Marathi News | Congress will contest BMC Election on its own, shock to Uddhav Thackeray and Raj Thackeray, Varsha Gaikwad criticizes MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत

येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...

आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड - Marathi News | PAP scam of Rs 5000 crore for favourite builders said Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड

संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ...

ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | Metro station names are BJP corporate Hindutva says Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मेट्रो स्टेशनची नावे प्रायोजित करून प्रशासन पैसे कमवत आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ...

धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड - Marathi News | BJP plan to implement its agenda of communal and religious hatred says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड

एकजूट होऊन मुंबईकरांनी उत्तर दिले पाहिजे  ...

निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray On Varsha Gaikwad Over Nishikant Dubey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान निशिकांत दुबे यांना घेराव घालत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ...

निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं? - Marathi News | Hindi vs Marathi Controversy: Nishikant Dubey surrounded by Marathi MP Varsha Gaikwad; 'Jai Maharashtra' slogans in Parliament, what happened in the Sansad lobby? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?

महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.   ...

मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा - Marathi News | congress mp varsha gaikwad raises the issue of risky travelling of mumbai local train in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

Congress MP Varsha Gaikwad News: मुंबईतील लोकल अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा करण्यात आली. ...