वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. Read More
वनिता खरातचंही मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. जे अभिनेत्रीने गेल्यावर्षी पूर्ण केलं. २०२५च्या डिसेंबर महिन्यात वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता अभिनेत्रीने तिच्या घराची झलक दाखवली आहे. ...
काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. हास्यजत्रेच्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार - वनिताचं भांडण होणार आहे ...
नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया. ...