लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
नागपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत? दोन्ही पक्षांमध्ये चर्चा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi with Ajit Pawar's NCP in Nagpur Municipal Corporation? Discussion between both parties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत? दोन्ही पक्षांमध्ये चर्चा

Nagpur : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र? - Marathi News | maharashtra municipal election 2026 uddhav thackeray support vba and shinde ajit dada joins hands without bjp know what is the picture of the alliance and front in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?

Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीत कोणाशी कुणी युती करावी आणि कोणाशी आघाडी करावी याचे गणित अद्यापही जुळताना दिसत नाही. ...

काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | bmc election 2026 congress vba alliance but varsha gaikwad nowhere to be seen sparks discussions in political circles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

BMC Election 2026 Congress News: वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ...

मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग - Marathi News | Congress-Vanchit alliance in Mumbai Municipal Corporation; Decision on other municipalities at local level; Vanchit will contest 62 seats, but waiting in Akola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग

काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली.  ...

नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले! - Marathi News | bmc election 2026 a new era begins congress and vanchit bahujan vikas aghadi alliance declare and seat sharing also decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!

Congress Vanchit Bahujan Aghadi Alliance in BMC Election 2026: वंचित ६२ जागा लढवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची घोषणा. ...

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi and Aam Aadmi Party will contest all seats in Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: वंचित-आप आघाडी सर्व ८१ जागा लढवणार

कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचे सांगून कोल्हापुरातील सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना या नव्या आघाडीत येण्याचे आवाहन केले ...

सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा  - Marathi News | Sangli Municipal Corporation elections will be contested through Mahavikas Aghadi, Jayant Patil, Vishal Patil announce | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा 

गद्दारांना जागा दाखवू; उद्धवसेना, वंचितसोबत चर्चा करणार ...

महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता!  - Marathi News | Municipal Elections: Whose way is the vote split? Congress's math is likely to go wrong! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 

Akola Municipal ELection: अकोला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी आघाडी आणि जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही.  ...