लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
Sanjay Raut: 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान - Marathi News | Sanjay Raut: 'Show victory in Punjab ...', Sanjay Raut slams BJP over assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

Sanjay Raut: उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...

Sanjay Raut: 'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut: 'Sshivsena will win Mumbai Municipal Corporation election, assembly election has nothing to do iy' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत

Sanjay Raut: 'त्या निवडणुकांचा इथे काहीही परिणाम होणार नाही, मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार' ...

Indian Army: लाडकी लेक सैन्य दलात 'मेजर' बनली, माजी मुख्यमंत्र्यांना अत्यानंद - Marathi News | Indian Army: Ladki Lake became a Major in the Army, much to the delight of the former Chief Minister ramesh pokhriyal nishank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाडकी लेक सैन्य दलात 'मेजर' बनली, माजी मुख्यमंत्र्यांना अत्यानंद

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन लाडक्या लेकीसह आपला फोटो शेअर केला आहे. ...

माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास दिला नकार, पतीने शहरातील अनेक गाड्या पेटवल्या! - Marathi News | Wife refused to return from the maternal house man sets dozen vehicles on fire in Dehradun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास दिला नकार, पतीने शहरातील अनेक गाड्या पेटवल्या!

Dehradun Fire : जशी आग लागल्याच्या घटनेची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचली तर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यांना वाटलं की, काही लोकांनी मिळून हे कृत्य केलं असेल. ...

भीषण अपघात! लग्नसोहळ्यावरून परतणारी जीप दरीत कोसळली; 14 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी - Marathi News | Uttarakhand 14 people died after vehicle they were travelling fell into gorge near Sukhidhang Reetha Sahib road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! लग्नसोहळ्यावरून परतणारी जीप दरीत कोसळली; 14 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

Uttarakhand Accident : लग्न आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या जीपला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जीप दरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक! एकाच घरात राहत होते पती-पत्नी आणि तिचा प्रियकर, मग झालं असं काही की दोघांचा गेला जीव - Marathi News | Dehradun : Husband and wife killed over money dispute and illicit relation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एकाच घरात राहत होते पती-पत्नी आणि तिचा प्रियकर, मग झालं असं काही की दोघांचा गेला जीव

Dehradun Crime News : आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. ...

दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात - Marathi News | A mother of two child killed her husband along with her boyfriend and buried her body in a pit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात

Murder Case : दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ...

पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच - Marathi News | tug of war for the profit in hill and plateau conflict in uttarakhand | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच

उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...