लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
उत्तराखंडमधील ढगफुटीमध्ये सातारा जिल्ह्यातील ६ पर्यटक अडकले, सर्व पर्यटक सुखरूप - Marathi News | 6 tourists from Satara district trapped in cloudburst in Uttarakhand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उत्तराखंडमधील ढगफुटीमध्ये सातारा जिल्ह्यातील ६ पर्यटक अडकले, सर्व पर्यटक सुखरूप

जिल्हा प्रशासनाची माहिती ...

उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद - Marathi News | heavy rains in uttarakhand marathi tourists stranded deputy cm eknath shinde rushed to help and communicate over phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

Deputy CM Eknath Shinde News: मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत शक्य ती सारी मदत पोहोचवण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं? - Marathi News | A cloudburst and a flood occurred; the driver climbed onto the platform as the car got stuck in the river, what happened next? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?

Flood Viral Video: उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती कठीण बनली असून, एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे.  ...

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! चारधाम यात्रा स्थगित, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी - Marathi News | Chardham Yatra postponed for a day amid heavy rains and fear of landslides in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! चारधाम यात्रा स्थगित, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

उत्तराखंडमध्ये सुरु असेलेल्या चारधाम यात्रेला एका दिवसासाठी स्थगिती देण्यात आली आहे. ...

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू - Marathi News | Cloudburst in Uttarakhand hits under-construction hotel site, 9 workers missing, rescue ops on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

Uttarakhand Uttarkashi Cloudburst News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. आठ ते नऊ कामगार बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ...

प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात - Marathi News | Bus full of passengers falls into flooded alaknanda river, horrific accident in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

Accident In Uttarakhand: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. ...

नव्या पाहुण्याला घेऊन घरी निघालेलं कुटुंब वाटेतचं संपलं; दोन दिवसांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू - Marathi News | Car went out of control and fell into the canal in Haldwani four people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या पाहुण्याला घेऊन घरी निघालेलं कुटुंब वाटेतचं संपलं; दोन दिवसांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये अनियंत्रित कार कालव्यात कोसळून चौघांचा मृत्यू झाला. ...

केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो - Marathi News | amruta khanvilkar took blessing of kedarnath shared photos of uttarakhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो

अमृता खानविलकर सध्या उत्तराखंडमध्ये आहे. देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामला अमृता पोहोचली आहे. ...