लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार - Marathi News | harassment and threats from mother sister unnao victim lodged a complaint with the police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार

ज्या काकांसोबत पीडितेने सेंगर यांच्याविरोधात न्यायालयीन लढा जिंकला होता, त्याच काकांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेली मदतीची रक्कम हडपल्याची तक्रार पीडितेने केली. ...

"आमचा एन्काऊंटर होऊ शकतो"; तुरुंगातून शिफ्ट करताना आझम खान यांना भीती - Marathi News | "We may have an encounter"; Azam Khan gets scared while shifting from jail of Rampur in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"आमचा एन्काऊंटर होऊ शकतो"; तुरुंगातून शिफ्ट करताना आझम खान यांना भीती

आझम खान यांची पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार तंजीन फातिमा यांना रामूपर जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. ...

हातात AK-47 अन् मिनिटात चोख प्रत्युत्तर देण्याचं ट्रेनिंग; थेट दहशतवाद्यांशी भिडणार रणरागिणी - Marathi News | up govt created first women commando unit play important role in operations against terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात AK-47 अन् मिनिटात चोख प्रत्युत्तर देण्याचं ट्रेनिंग; थेट दहशतवाद्यांशी भिडणार रणरागिणी

यूपी हे देशातील पहिले राज्य असेल जिथे दहशतवादी घटनांचा सामना करण्यासाठी कमांडो टीममध्ये महिलांची विशेष तुकडी तयार करण्यात आली आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवाळी अन् होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर; भाजपाकडून पेरणीला सुरुवात - Marathi News | Before the Lok Sabha elections, free gas cylinders will be available on Diwali and Holi; Sowing started by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवाळी अन् होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर; भाजपाकडून पेरणीला सुरुवात

नरेंद्र मोदी हे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दरांवर राजकारण करून सत्तेत आले होते. परंतू, त्यानंतर गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ...

तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले - Marathi News | Tea stall owner shot dead after row over Rs 15 in Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

दोन तरुणांनी चहावाल्याकडून तंबाखूचं पाकिट घेतलं. चहावाल्याने 15 रुपये मागितल्यावर तरुणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली ...

"2 लाख आण नाहीतर तुला मोलकरीण म्हणून ठेवू"; सासरच्यांची सुनेला मारहाण, काढलं घराबाहेर - Marathi News | daughter in law beat and threw out of husband house for dowry lakh rs force to illicit relation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"2 लाख आण नाहीतर तुला मोलकरीण म्हणून ठेवू"; सासरच्यांची सुनेला मारहाण, काढलं घराबाहेर

घरातील लोकही तिची छेड काढतात. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देतात. ...

शुभ मुहूर्तावर खरेदी, मंदिरासमोरच अपघात; नारळाऐवजी भिकाऱ्यांच्या अंगावरच चढली कार - Marathi News | Shopping at auspicious time, accident in front of temple; Instead of coconuts, the car ran over the beggars in itava UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :शुभ मुहूर्तावर खरेदी, मंदिरासमोरच अपघात; नारळाऐवजी भिकाऱ्यांच्या अंगावरच चढली कार

पुजाऱ्यांच्या सांगण्यावरुन चालकाने गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी अनियंत्रित होऊन मंदिरासमोर बसलेल्या भिकाऱ्यांच्या अंगावर गेली. ...

आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - अखिलेश यादव - Marathi News | Samajwadi Party president Akhilesh Yadav has criticized that only the BJP says that Azam Khan is being harassed because he is a Muslim | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - यादव

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली. ...