लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा - Marathi News | chilling korean style symbols found in room as three ghaziabad sisters die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा

कुटुंबातील एका नातेवाईकाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ...

देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का? - Marathi News | Agricultural loans worth Rs 33 lakh crore are on the heads of the country's farmers; Will the central government waive them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?

shetkari karj mafi देशातील शेतकऱ्यांवर सध्या सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे. तामिळनाडू कृषी कर्जाच्या बाबतीत अव्वल, महाराष्ट्र तिसरा आहे. ...

खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार - Marathi News | true or false investigation every claim of father why were three sisters cremated at night in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार

रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनीही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ...

३ बहि‍णींच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रत्यक्षदर्शी, शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, सांगितलं 'ते' सत्य - Marathi News | ghaziabad three sister end life mystery eyewitness and neighbors raises questions over death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ बहि‍णींच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रत्यक्षदर्शी, शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, सांगितलं 'ते' सत्य

सोसायटीतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Video: बारावीतील विद्यार्थ्याचे घाणेरडे कृत्ये; शिक्षिकेचे बळजबरी चुंबन, ओठांना चावला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Dirty acts of a class 12 student; Forcefully kissed a teacher, bit his lips; Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: बारावीतील विद्यार्थ्याचे घाणेरडे कृत्ये; शिक्षिकेचे बळजबरी चुंबन, ओठांना चावला

Student Bit off Teacher’s Lip Video: एका भयंकर घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. बारावी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर रस्त्यावर हल्ला केला. इतकेच नाही, तर त्याने रस्त्यात बळजबरी करत ओठांचा चावा घेतला. ...

इन्स्टाग्रामवरची ओळख प्रेमापर्यंत पोहोचली; २० वर्षांच्या तरुणाचा हात धरून ४ मुलांची आई पळाली! - Marathi News | Instagram acquaintance turned into love; Mother of 4 runs away holding the hand of a 20-year-old man! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवरची ओळख प्रेमापर्यंत पोहोचली; २० वर्षांच्या तरुणाचा हात धरून ४ मुलांची आई पळाली!

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर चार मुलांची आई आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ...

कोरियन अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या 'त्या' तीन बहिणी? शेवटच्या चिठ्ठीत म्हणाल्या.. - Marathi News | 'Those' three sisters who fell madly in love with a Korean actor? They said in their last note.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरियन अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या 'त्या' तीन बहिणी? शेवटच्या चिठ्ठीत म्हणाल्या..

तिन्ही बहिणी कोरिअन ड्रामा आणि कोरिअन पॉप म्युझिकच्या इतक्या प्रेमात होत्या की, त्यांनी चक्क घरच्यांनाही त्यांच्यापेक्षा कमी लेखले.. ...

कोरियन गेम टास्कने ३ मुलींचा बळी घेतला! या प्राणघातक ऑनलाइन गेमपासून तुमच्या मुलांना असे सुरक्षित ठेवा - Marathi News | korean game task safety tips marathi Korean game Task kills 3 girls This is how to keep your children safe from this deadly online game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोरियन गेम टास्कने ३ मुलींचा बळी घेतला! या प्राणघातक ऑनलाइन गेमपासून तुमच्या मुलांना असे सुरक्षित ठेवा

गाझियाबादमध्ये कोरियन गेममुळे तीन मुलींचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूसाठी टास्क-आधारित कोरियन गेमचे व्यसन जबाबदार आहे. ...