लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार - Marathi News | Rasulabad ghat on the banks of Ganga river in Prayagraj is renamed, to be known as Shaheed Chandrasekhar Azad ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ...

तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि... - Marathi News | Uttar Pradesh Crime News: A married woman who used to visit the young man frequently, the child's mother got furious and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक विवाहित महिला ही प्रेमप्रकरणातून एका तरुणाला भेटायची. दोघेही एकमेकांविना राहू शकत नव्हते. ही बाब या तरुणाच्या आईला समजली. ...

"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO - Marathi News | new claim on sambhal's jama masjid bjp mla shalabha mani tripathi says There was a hari temple till 2012 BJP MLA's new claim regarding Sambhal's Shahi Jama Masjid! shared PHOTO | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO

संभलचे माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या दबावामुळे येथील पूजा थांबवण्यात आल्याचा दावाही शलभामणी यांनी केला आहे... ...

'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश - Marathi News | jama masjid sambhal update Supreme Court Asks Trial Court Not To Proceed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश

Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील जामा मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.  ...

लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्... - Marathi News | geyser blast while dulhan bathing in bathroom newly married woman died bareilly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...

लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी ही घटना घडली. आंघोळ करत असताना घडलेल्या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली. ...

शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी - Marathi News | Committee moves Supreme Court against Jama Masjid survey; Hearing tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी

संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्... - Marathi News | mother threw daughter from roof after she disturbed while talking to her boyfriend secret revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...

एका महिलेने आपल्या निष्पाप मुलीला टेरेसवरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी - Marathi News | Uttar Pradesh Train Accident: A boy falls from a moving train, followed by a frightened mother who jumps down with her daughter   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी

Uttar Pradesh Train Accident: अनेकदा सोबत असलेल्या व्यक्तींसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना वाचवण्याच्या नादात सोबतची माणसंही दुर्घटनेची शिकार होतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथे घडली आहे. ...