Uttar pradesh, Latest Marathi News
उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त मदत करण्याची भूमिका मांडली आहे. ...
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. ...
Sangam Nose kya hai: महाकुंभ मेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणाकडे जाण्यासाठी धावपळ झाली. ते संगम नोज काय आहे? ...
Monalisa : महाकुंभमधील सुंदर डोळ्यांची व्हायरल गर्ल मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन येथील तिच्या घरी पोहोचली आहे. ...
Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... ...
उत्तर प्रदेशात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा रुग्णालयात जीव गेला. ...
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा आयुक्तांचा व्हिडीओ समोर आला आहे. ...
Prayagraj Mahakumbh Stampede : या घटनेबाबत बोलताना पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी भावूक झाले. ...