लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला - Marathi News | The bodies of four devotees who died in the stampede at Prayagraj reached Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू ...

गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश - Marathi News | indore bawandar baba in prayagraj mahakumbh2025 promotes sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश

बुलेटवर स्वार झालेले आणि काळा गॉगल घातलेले बवंडर बाबा गेल्या ४७ महिन्यांपासून देशभर फिरत आहेत. ...

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू - Marathi News | Big incident A boat full of people capsized in Varanasi 60 people were travelling Search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे. ...

किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं - Marathi News | maha kumbh mela 2025 mamta kulkarni and lakshmi narayan tripathi were removed fromacharya mahamandaleshwar post by kinnar akhada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे... ...

सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा - Marathi News | samajwadi party leader dimple yadav roadshow in ayodhya police file case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता. ...

यति नरसिंहानंद यांनी PM नरेंद्र मोदींना रक्तानं लिहिलं पत्र; महाकुंभ मेळ्यादरम्यान केली 'ही' विनंती - Marathi News | Mahakumbh Mela : juna akhara mahamandaleshwar yati narsinghanand wrote letter his blood pm modi, urges military action to protect hindus in bangladesh, pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यति नरसिंहानंद यांनी PM नरेंद्र मोदींना रक्तानं लिहिलं पत्र; महाकुंभ मेळ्यादरम्यान केली 'ही' विनंती

Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यादरम्यान श्री दुधेश्वरनाथ मठ शिबिरात यति नरसिंहानंद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..." - Marathi News | mahakumbh stampede eyewitness who lost his grandmother told true story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..."

अमृत स्नानापूर्वी बुधवारी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. ...

महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान - Marathi News | maha kumbh mela 2025 Air hostess diza sharma wanted to become a Sadhvi in Mahakumbh, but the saint said no also made a statement on Harsha Richaria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान

...यातच आता महाकुंभ मेळ्यात एन्ट्री झाली आहे ती, एका एअर होस्टेसची. सर्वकाही सोडून साध्वी होण्याची हिची इच्छा आहे. ...