लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन! - Marathi News | Uttar Pradesh: Pet dog's illness could not be cured; 2 sisters ended their lives due to depression | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!

Uttar Pradesh Shocking News: आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलले. ...

Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | One arrested in UP in digital arrest case Rs 12 lakh seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त

ओरोस (जि. सिंधुदुर्ग ) : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक ... ...

‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | 'I did not kill Sneha...', lover ends life by writing on pants, serious allegations against police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप

Uttar Pradesh Crime News: ‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, असं पँटवर लिहून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने जीवन संपवल्याने खळबळड उडाली आहे. सौरभ असं जीवन संपवणाऱ्या तरुणाचं नाव असून, त्याच्यावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप होता. ...

नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना... - Marathi News | A setback for Christmas; Incidents of vandalism and clashes in some states including Maharashtra and Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...

Christmas : काही ठिकाणी धार्मिक संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला, तर काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. ...

एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार! - Marathi News | A young woman was lured into a trap by claiming to be a manager at SBI; she was invited to meet him and then robbed and fled! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!

एक तरुणी लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होती. मॅट्रिमोनियल साईटवर तिची ओळख या तरुणाशी झाली होती. ...

अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्... - Marathi News | Tattoo & T shirt Expose Wife Deadly Secret Woman Kills Husband with Lover Body Parts Cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्...

संभलमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचे कटरने तुकडे करणाऱ्या पत्नीला महिन्याभरानंतर अटक करण्यात आली आहे. ...

"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले - Marathi News | I have not sat down to sing bhajans, the monasteries are enough says CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले

हीच आमच्या पदाची शपथ आहे आणि त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. भजन करायला थोडीच बसलो आहोत. भजन करायचे असेल तर आमच्याकडे मठ पुरेसे आहेत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ...

फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य' - Marathi News | aiims doctors intestinal damage to poor eating habits amroha up girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'

अकरावीत शिकणाऱ्या अहानाला जंक फूड खाण्याची आवड होती आणि त्यामुळेच तिच्या आतड्यांना इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाला. ...