लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Success Story: कौटुंबिक हिंसा अन् घटस्फोटाची कोर्ट केस; अनेक संकटांवर मात करून शिवांगी गोयल बनल्या IAS - Marathi News | IAS Shivangi Goyal overcame many hurdles to clear IAS exam in 2021 with 177th rank   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौटुंबिक हिंसा अन् घटस्फोटाची कोर्ट केस; संकटांवर मात करून शिवांगी बनल्या IAS

Success Story, IAS Shivangi Goyal: दरवर्षी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी अनेकांची स्टोरी प्रेरणादायी असते. ...

आज लक्ष्मणाच्या मूर्तीचे अनावरण; लवकरच शहराचे नाव बदलणार, लखनौ होणार 'लक्ष्मणपूर' - Marathi News | Uttar Pradesh : Lakshmana idol unveiled today; Soon the name of the Lucknow city will change, Lucknow will be 'Laxmanpur' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज लक्ष्मणाच्या मूर्तीचे अनावरण; लवकरच शहराचे नाव बदलणार, लखनौ होणार 'लक्ष्मणपूर'

गेल्या काही दिवसांपासून लखनौ शहराचे नाव पूर्वीप्रमाणे 'लक्ष्मणपूर' करण्याची मागणी होत आहे. ...

Valentine Special Gift: प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं चक्क 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | A young man from Uttar Pradesh's Ghaziabad has created a rose garden for his girlfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ...

पतीला रात्रीच्यावेळी प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पकडलं; संतापलेल्या पत्नीने 'चपले'ने शिकवला धडा - Marathi News | wife threw a tantrum after catching her husband in a hotel with his girlfriend in Agra, Uttar Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पकडलं; संतापलेल्या पत्नीने 'चपले'ने शिकवला धडा

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित - Marathi News | ias officer abhishek singh suspended for absent from duty without permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित

अभिषेक सिंह यांना 2022 च्या गुजरात निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु कारसमोर उभे राहून फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. ...

वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न - Marathi News | Eloping groom returned after marrying his girlfriend in Pilibhit UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न

वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती. ...

लग्नानंतर सासरी जात होत नवी नवरी, रेल्वेत सासरच्या लोकांना विष देऊन झाली फरार - Marathi News | Agra bride gives poison to in laws in the moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर सासरी जात होत नवी नवरी, रेल्वेत सासरच्या लोकांना विष देऊन झाली फरार

Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...

म्हशीच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला क्लेम नाकारणे पडले महागात, ग्राहक मंचाने ठोठावला दंड! - Marathi News | gonda district consumer forum gonda slaps fine on insurance company for not clearing claim of buffalo death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हशीच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला क्लेम नाकारणे पडले महागात, ग्राहक मंचाने ठोठावला दंड!

म्हशीच्या शवविच्छेदनानंतर तक्रारदार सुरेश कुमार यांनी विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म सादर करून ६० हजार रुपयांची विमा रक्कम मिळावी, अशी मागणी केली. ...