लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही" - Marathi News | Congress worker Prabhat Pandey dies in Lucknow during protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही"

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...

विधानसभेला घेराव घालण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू, पक्षाने केला गंभीर आरोप   - Marathi News | Congress worker who came to besiege the assembly dies, party makes serious allegations | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विधानसभेला घेराव घालण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू, पक्षाने केला गंभीर आरोप  

Uttar Pradesh Congress News: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने विधानसभेला घेराव घालण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. ...

आधी नमस्कार केला, मग I Love You म्हणाला, संतप्त महिलेने तरुणाला चपलेने दिला चोप    - Marathi News | First he greeted me, then he said I Love You, an angry woman hit the young man with her shoe | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आधी नमस्कार केला, मग I Love You म्हणाला, संतप्त महिलेने तरुणाला चपलेने दिला चोप   

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे एका रंगेल तरुणाला महिलेची छेड काढणं चांगलंच महागात पडलंय. ही महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी या तरुणाला त्याच्या घराबाहेर पकडून बेदम चोप दिला. ...

शाळेतल्या मुलांचे भांडण आईच्या हत्येने थांबलं! अल्पवयीन आरोप फरार - Marathi News | UP eighth grade student committed murder was angry at what a woman said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेतल्या मुलांचे भांडण आईच्या हत्येने थांबलं! अल्पवयीन आरोप फरार

उत्तर प्रदेशात क्षुल्लक कारणावरुन एका अल्पवयीन मुलाने एका महिलेची निर्घृणपणे हत्या केली आहे. ...

दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले... - Marathi News | UP Sambhal Temple: Hindu family returns to Sambhal after 46 years, offers prayers at temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले...

UP Sambhal Temple : संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीनंतर हिंदूंना आपले घर सोडावे लागले होते. ...

फिर्यादीच्या प्रेमात पडले डीएम साहेब, जुनी मैत्री आठवताच केलं लग्न    - Marathi News | IAS Officer Love Story: DM fell in love with the complainant, got married as soon as he remembered the old friendship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिर्यादीच्या प्रेमात पडले डीएम साहेब, जुनी मैत्री आठवताच केलं लग्न   

IAS Officer Love Story: हल्ली अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या लव्हस्टोरी बऱ्याच चर्चेत असतात. अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान सुरू झालेल्या प्रेमप्रकरणांना विवाहापर्यंत नेत पूर्णत्व दिलेलं आहे. ...

संभलच्या आणखी एका मुस्लिमबहुल भागात आढळले पुरातन मंदिर; पोलिसांनी तोडले कुलूप - Marathi News | Ancient temple found in another Muslim-dominated area of Sambhal; Police break the lock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलच्या आणखी एका मुस्लिमबहुल भागात आढळले पुरातन मंदिर; पोलिसांनी तोडले कुलूप

मंदिराच्या आजुबाजूला घरे बांधून परिसर झाकण्यात आला आहे. ...

Yogi Adityanath : "काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय" - Marathi News | Yogi Adityanath slams Priyanka Gandhi said congress leader is roaming with bag of palestine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय"

Yogi Adityanath And Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग संसदेत घेऊन येण्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...