लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी - Marathi News | Sambhal: Archaeological Survey inspects five shrines and 19 wells found in Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी

संभलमध्ये जुने मंदिर आणि हिंदू देवतांच्या मूर्त्यांचे अवशेष सापडले आहे. परिसरात जुन्या विहिरीही आढळल्या असून, त्याची पाहणी एएसआयने केली.  ...

प्रख्यात कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेकजण जखमी   - Marathi News | Meerut Stampede News: Stampede at renowned storyteller Pradeep Mishra's program, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेकजण जखमी  

Meerut Stampede News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे शुक्रवारी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. शिवमहापुराण कथावाचनादरम्यान, ही चेंगराचेंगरी झाली. मंडपातील व्हीआयपी भागामध्येय जाण्याच्या प्रयत्नात गेटवर गर्दी ...

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य - Marathi News | Sanatan was insulted, today Aurangzeb's descendants drive rickshaws; CM Yogi's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य

'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.' ...

समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..? - Marathi News | Bulldozers action on illegal steps at the house of Sambhal MP zia ur rahman burqin Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..?

संभल हिंसाचाराप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. ...

कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिला जखमी - Marathi News | Meerut Stampede: Stampede during Pandit Pradeep Mishra's program, many women injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिला जखमी

Meerut Stampede: जखमी महिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

प्रेमासाठी काय पण! मैत्रिणीवर जडला जीव, ७ लाख खर्च करून 'ती' झाली मुलगा, आता केलं लग्न - Marathi News | two girls love affair then married to each other one changed her gender by spending rs seven lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! मैत्रिणीवर जडला जीव, ७ लाख खर्च करून 'ती' झाली मुलगा, आता केलं लग्न

दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेम इतकं वाढलं की, दोघींनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

टिफिनमध्ये नॉन व्हेज नेलं म्हणून शाळेने केली हकालपट्टी; उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिला मोठा दिलासा - Marathi News | School expels students for bringing non-veg food in tiffin; High Court gives big relief to students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिफिनमध्ये नॉन व्हेज नेलं म्हणून शाळेने केली हकालपट्टी; उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिला मोठा दिलासा

School Tiffin News: जेवणाच्या डब्ब्यात मासांहार आणला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळेतून काढू टाकलं होतं.  ...

Zia ur Rahman: संभलचे खासदार झिया उर रहमान आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा; आरोप काय? - Marathi News | Zia ur Rahman: Crime against Sambhal MP Zia ur Rahman and his father; What are the charges? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Zia ur Rahman: संभलचे खासदार झिया उर रहमान आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा; आरोप काय?

Zia ur Rahman Barq: खासदार झिया उर रहमान बर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या घराचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. ...