लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

अयोध्येत विवस्त्रावस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह, कुटुंबीयांनी केला बलात्कार आणि हत्येचा आरोप - Marathi News | Uttar Pradesh Crime News: body of young woman found in Ayodhya, family alleges rape and murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत विवस्त्रावस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह, कुटुंबीयांनी केला बलात्कार आणि हत्येचा आरोप

Uttar Pradesh Crime News: अयोध्येमधील एका गावामध्ये २२ वर्षीय दलित तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावाबाहेर एका नाल्याजवळ सापडला. या तरुणीवर बलात्कार कर ...

Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन? - Marathi News | Sugar production has decreased this year compared to last year; How much sugar production has been done so far? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन?

Sugar Production 2024-25 दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे. ...

३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा! - Marathi News | 70 lakh people came in ayodhya in last 3 days and cm yogi adityanath took a review from helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

CM Yogi Adityanath: गेल्या अवघ्या ३ दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | ghazipur horrific road accident truck hits vehicle of devotees returning from mahakumbh many people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

Ghazipur Road Accident: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Maha Kumbh : महाकुंभमध्ये फक्त टॉवेल गुंडाळून मुलीने स्नान केले; लोकांनी संताप व्यक्त केला, म्हणाले, हा गोवा...." - Marathi News | Maha Kumbh 2025 Girl bathes in Maha Kumbh wrapped in just a towel People express anger viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महाकुंभमध्ये फक्त टॉवेल गुंडाळून मुलीने स्नान केले; लोकांनी संताप व्यक्त केला, म्हणाले, हा गोवा...."

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभाचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ...

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला - Marathi News | The bodies of four devotees who died in the stampede at Prayagraj reached Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू ...

गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश - Marathi News | indore bawandar baba in prayagraj mahakumbh2025 promotes sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॉगल अन् बुलेट... महाकुंभात दिसले 'बवंडर बाबा'; ४७ महिन्यांपासून भारत दौरा, 'हा' एकच उद्देश

बुलेटवर स्वार झालेले आणि काळा गॉगल घातलेले बवंडर बाबा गेल्या ४७ महिन्यांपासून देशभर फिरत आहेत. ...

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू - Marathi News | Big incident A boat full of people capsized in Varanasi 60 people were travelling Search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे. ...