लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं? - Marathi News | lucknow when mosnoon will reach uttar pradesh heatwave and temperature to rise in lucknow till 9 june | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?

कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. ...

आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर! - Marathi News | Uttar Pradesh Women Kills Daughters In Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आला. ...

वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड! - Marathi News | Brother-in-law was blinded by lust, cast an evil eye on his sister-in-law, and committed a big scandal when she was rejected! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं. ...

स्वतःच घेतला वडिलांचा जीव अन् नंतर उर बडवून रडू लागला लेक! पोलिसांनी कसा लावला हत्येचा छडा? - Marathi News | man killed his father and act to cry after! How did the police solve the murder? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वतःच घेतला वडिलांचा जीव अन् नंतर उर बडवून रडू लागला लेक! पोलिसांनी कसा लावला हत्येचा छडा?

आपल्याच पित्याला संपवून ही दोन्ही मुलं विलाप करण्याचं नाटक करत होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं. ...

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, नसबंदी केल्यानंतरही महिलेने दिला बाळाला जन्म! कोर्टाने दिला मोठा निर्णय - Marathi News | Woman gives birth to baby despite doctor's negligence, sterilization! Court gives big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांचा निष्काळजीपणा, नसबंदी केल्यानंतरही महिलेने दिला बाळाला जन्म! कोर्टाने दिला मोठा निर्णय

प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र, नसबंदी केल्यानंतरही या महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताना केलेल्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. ...

धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली - Marathi News | Shocking murder mystry Asked for a match to light a cigarette, killed when refused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली

सिगरेट शिलगावण्यासाठी माचिसची काडी मागण्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, थेट हाणामारी आणि हत्याकांड घडलं. ...

कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ - Marathi News | Uttar pradesh elon musk father errol musk reached ayodhya with family and visited Ayudhya ram temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ

विमानतळावर उतरल्यानंतर इरॉल मस्क यांनी माध्यमांसमोर शुद्ध भारतीय शैलीत उपस्थित लोकांचे अभिवादन केले... ...

टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का! - Marathi News | The young man ran away in fear as soon as the toilet door opened, but when his family checked, they were shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का!

घरातील टॉयलेटचा दरवाजा उघडताच एका तरुणाला मोठा धक्का बसला. समोरच दृश्य पाहून त्याने अक्षरशः तिथून पळ काढला. ...