उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
तरुणाने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं. मात्र, नोकरी मिळताच तिने पोटच्या मुलीचाही विचार केला नाही. ...
विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले. ...
मेरठमध्ये राहणाऱ्या तीन तरुणांनी सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी काय केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! ...
Viral News: इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाल्याने एका महिलेने तिच्या पतीसोबत कडाक्याचे भांडण केले ...
पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. ...
Sikkim Honeymoon Couple Missing: गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही. ...
Marriage Registration Rules Change: फोटो किंवा लग्नपत्रिका लग्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. ...
Dowry Case: गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये दागदागिने, मालमत्ता, रोख रक्कम आदींच्या रूपात हुंडा मागितला जातो. मात्र बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ...