लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

बोगस कॉल सेंटरमध्ये नॉर्थ ईस्टच्या तरुणांकडे संभाषण, बंगालकडे डेटा, गुजरातकडे पैशांचे काम - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar bogus call centers, youth from North East get conversations, data from Bengal, money from Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस कॉल सेंटरमध्ये नॉर्थ ईस्टच्या तरुणांकडे संभाषण, बंगालकडे डेटा, गुजरातकडे पैशांचे काम

देशभरातून जमविले युवक; प्रत्येकी २५ ते ३० हजार रुपये महिन्याला मानधन, फसवणुकीतून पैसा मिळाला तर इन्सेन्टिव्ह वेगळे ...

जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं? - Marathi News | The young man sold his land and shop and reached America, then returned to India in chains! What exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?

कुटुंबाने वर्षांनुवर्षे घाम गाळून कमावलेली संपत्ती गमावूनही त्यांच्या हाती काहीच आले नाही. उलट, अमेरिकन प्रशासनाने बेड्या घालून त्यांचा जो अपमान केला आहे, त्याची जखम आयुष्यभर भरून निघणारी नाही. ...

"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... - Marathi News | "Me again...", Desire to become President for the third time; Donald Trump said while praising himself... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

एकीकडे टॅरिफमुळे ट्रम्प यांचे नाव जगभरात चर्चिले जात असतानाच आता त्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ...

2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who can contest the US presidential election in 2028 donald trump reveals names | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं

याच बोरबर त्यांनी आपण उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचेही स्पष्ट केले.  ...

विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video - Marathi News | Trump started dancing as soon as he got off the plane, even the Malaysian Prime Minister was surprised to see the dance Watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प मलेशियातील मुख्य जाती समूह, बोर्नियोचे मूलनिवासी, मलय, चीनी आणि भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या डान्सर्ससोबत नाचताना दिसत आहेत. ...

एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला  - Marathi News | Donald Trump sued over H-1B visa fees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला 

ट्रम्प प्रशासनाचा निर्णय दिशाहीन असून तो बेकायदाही आहे, असा त्यांचा दावा आहे. या खटल्यात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ व ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ यांसह त्यांच्या सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. ...

"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर - Marathi News | "America's role is duplicitous, so are we..."; China's response to Trump's 100 percent tariff threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

Tariffs on China by Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून चीनने संताप व्यक्त केला.  ...

गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान - Marathi News | Gaza ceasefire plan: Trump-Netanyahu have a heated argument over the phone! Israeli Prime Minister furious with US President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान

गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...