तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक कार...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दुपारी तीन पर्यंत 39.65 टक्के मतदान
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW Us, Latest Marathi News
प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी नागरिक ग्रीन कार्डचा अनुशेष दूर करण्यासाठी अमेरिकाव्यापी मोहीम राबविणार आहेत. ग्रीन कार्डच्या अनुशेषामुळे ३ लाख भारतीय अर्जदारांना फटका बसला आहे. या सर्व अर्जदारांकडे उच्च दर्जाची कौशल्ये आहेत. ...
व्हिसा अपॉइंटमेंटसाठी मिळालेल्य़ा वेळीच अमेरिकन काऊन्सलेट जनरल कार्यालयात उपस्थित राहाता येईल ...
ट्रम्प प्रशासनाने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर शुक्रवारी निर्बंध आणतानाच पाकिस्तानला जबर हादरा दिला आहे. ...
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदची अटकेच्या भीतीने भंबेरी उडाली आहे. ...
मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची तळी उचलल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं खडे बोल सुनावले आहेत. ...
अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे. ...
पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...