लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

'कायद्याचा गैरवापर होऊ देणार नाही,' नवीन UGC नियमांवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची स्पष्टोक्ती - Marathi News | UGC Rul 2026 'Trust me, no one will be harassed,' Union Education Minister Dharmendra Pradhan's clarification on the new UGC rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायद्याचा गैरवापर होऊ देणार नाही,' नवीन UGC नियमांवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची स्पष्टोक्ती

UGC च्या नवीन नियमांविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. ...

UGC चे 'हे' 4 नवे नियम वादाच्या भोवऱ्यात; शिक्षक-विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | UGC New Rule: 'These' 4 new rules of UGC in the midst of controversy; matter in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UGC चे 'हे' 4 नवे नियम वादाच्या भोवऱ्यात; शिक्षक-विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

UGC New Rule: UGC च्या या नवीन नियमांविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शणे होत आहेत. ...

"मैं अभागा सवर्ण हूं...!" यूजीसी नियमानवरून कवी कुमार विश्वास यांची प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले - Marathi News | ugc rules 2026 Poet Kumar Vishwas reaction to UGC regulations says I am an unfortunate upper-caste person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैं अभागा सवर्ण हूं...!" यूजीसी नियमानवरून कवी कुमार विश्वास यांची प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले

यातच, उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी या नियमांच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली आहे. दरम्यान या संदर्भात कवी कुमार विश्वास यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ...

UGC च्या नव्या नियमानं मोठा वाद! खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आंदोलन; भाजपाविरोधात संताप - Marathi News | UGC new rule for SC,ST, OBC creates a big controversy! Open category students protest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UGC च्या नव्या नियमानं मोठा वाद! खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आंदोलन; भाजपाविरोधात संताप

दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने यूजीसीला २०१२ च्या जुन्या नियमांत सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत व्यवस्था बनवा असं म्हटलं होते. ...

अकृषिक विद्यापीठांत विद्यार्थी किती‌? उच्च शिक्षण विभागाने मागविली तपशीलवार माहिती - Marathi News | How many students are there in non-agricultural universities Higher Education Department seeks detailed information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकृषिक विद्यापीठांत विद्यार्थी किती‌? उच्च शिक्षण विभागाने मागविली तपशीलवार माहिती

सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारीला दिलेल्या निर्णयानंतरही प्रक्रियेला वेग आलेला नाही ...

अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान - Marathi News | Amravati researchers get South African 'patent'; Honored for precision treatments in the health sector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या संशोधकांना मिळाले दक्षिण आफ्रिकेचे 'पेटंट'; आरोग्य क्षेत्रात अचूक उपचारांसाठी मिळाला मान

Amravati : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या जीवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या एका नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला दक्षिण आफ्रिका सरकारचे 'पेटंट' बहाल करण्यात आले ...

नाचणीची मळणी व सडणी ही दोन्ही कामे होणार आता एकाचवेळी; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलं 'हे' नवे यंत्र - Marathi News | Now both the work of threshing and dehusking of ragi will be done simultaneously; Konkan Agricultural University has developed 'this' new machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाचणीची मळणी व सडणी ही दोन्ही कामे होणार आता एकाचवेळी; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलं 'हे' नवे यंत्र

नाचणी काढणीनंतर मळणी, सडणी प्रक्रिया कष्टदायक, वेळखाऊ आहे. त्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणी मळणी, सडणीसाठी प्रभावी यंत्र विकसित केले आहे. ...

धान्यांपासून लाह्या तयार करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Konkan Agricultural University develops new machine to prepare puff from grains; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान्यांपासून लाह्या तयार करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

लाह्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. लाह्या पचायला हलक्या, शरीराला थंडावा देणाऱ्या किंवा वजन कमी करत असल्याने लाह्यांना मागणी अधिक आहे. ...