लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

निलंबित कुलगुरू सुभाष चौधरी विद्यापीठात परतणार? उच्च न्यायालयाने निलंबनाचा निर्णय ठरवला अवैध  - Marathi News | suspended vice chancellor subhash chaudhary will return to the university the high court ruled the decision of suspension invalid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निलंबित कुलगुरू सुभाष चौधरी विद्यापीठात परतणार? उच्च न्यायालयाने निलंबनाचा निर्णय ठरवला अवैध 

राज्यपालांकडून सर्वाेच्च न्यायालयात आव्हान नाही. ...

हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय - Marathi News | This is a very simple and cheap solution to protect, increase the size and weight of hapus mango fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ...

विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसाठी लावले जलपात्र - Marathi News | a water tank for birds in the university premises in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसाठी लावले जलपात्र

वाढत्या तापमानाने तीव्र उन्हाचा तडाखा मनुष्यासह पशुपक्षी यांना देखील सहन करावा लागतो. ...

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन कुलगुरू करणार; नवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांशी थेट संवाद - Marathi News | the vice chancellor will clear the doubts of the students and directly interact with the students in the university of mumbai regarding the new courses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन कुलगुरू करणार; नवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांशी थेट संवाद

यावेळी ते नवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. ...

मुंबई विद्यापीठाचा रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार  - Marathi News | mumbai university memorandum of understanding with moscow state university russia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार 

उच्च शिक्षणातील विविध संधीचे दालन खुले. ...

हिस्लॉप महाविद्यालय चॅम्पियन; जी. एस. कॉलेज उपविजेते - Marathi News | Hislop College Champion; G. S. College runner-up in Nagpur university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिस्लॉप महाविद्यालय चॅम्पियन; जी. एस. कॉलेज उपविजेते

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : युवारंग युवा महोत्सवाचा समारोप ...

निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र! - Marathi News | sunday is better for election training university letter to colleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक प्रशिक्षणासाठी ‘रविवार’च बरा, विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र!

परीक्षाही सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. ...

आधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यायदानास मिळेल गती; न्यायमूर्ती नितीन सांबरेंचे वक्तव्य  - Marathi News | modern technology will speed up justice statement of justice nitin sambar in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यायदानास मिळेल गती; न्यायमूर्ती नितीन सांबरेंचे वक्तव्य 

विद्यापीठ पदव्युत्तर विधी विभागात राष्ट्रीय चर्चासत्र. ...