मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे. ...
घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे. ...
हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. ...