Nuclear Bomb : इराणमधून अणुबॉम्बबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ...
Canada: अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या आकाशामध्ये शनिवारी एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ही वस्तू दिसून येताच अमेरिकन फायटर जेटनी आकाशात झेप घेत तिला नष्ट केले. ...
Earthquake in Turkey-Syria : तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो बळी गेले आहेत. मात्र या संकटादरम्यान करण्यात येत असलेल्या एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला. ...
US Vs China: अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. ...
China Vs USA : अमेरिकेतील मोन्टाना शहरात हवाई दलाच्या विशेष तळाजवळ आकाशात चीनचे हेरगिरी करणारे एक बलून आढळून आल्याचा दावा त्या देशाचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केला आहे. या ...