लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात - Marathi News | Uncle killed over property dispute in Ulhasnagar Two people are injured two attackers are in custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात

कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू असून तो अनेकदा विकोपाला गेला आहे. ...

उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण - Marathi News | Hanuman Chalisa chanted by MNS during Ramnavami celebrations in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण

शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथे रामनवमी निमित्त सकाळी साडे ११ वाजता हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते. ...

उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार - Marathi News | Sterilization of 500 dogs in 30 days in Ulhasnagar; Cats will also be vaccinated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार

उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली ...

ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A young man died after being crushed under a truck | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात ट्रकचालक समाधान शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

उल्हासनगरात अखेर साफसफाईचे खाजगीकरण? महापालिकेवर वर्षाला पडणार २० कोटीचा भुर्दंड - Marathi News | Privatization of cleaning in Ulhasnagar? 20 crores per year will fall on the municipal corporation, appointment of 270 contract workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अखेर साफसफाईचे खाजगीकरण? महापालिकेवर वर्षाला पडणार २० कोटीचा भुर्दंड

२७० कंत्राटी कामगारांची नियुक्ती ...

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे - Marathi News | Shiv Sena Shinde faction has been appointed in Ulhasnagar and Bala Shrikhande has been elected as deputy city chief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या झाल्या असून उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे यांची निवड झाली आहे.  ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | Theft in closed flat of dangerous building in Ulhasnagar, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून महापालिकेने धोकादायक इमारती सुरक्षाचा उपाय म्हणून सील केल्या आहेत. ...

उल्हासनगरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन - Marathi News | Congress protest against BJP in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन

उल्हासनगर : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी नेताजी चौकात आंदोलन ... ...