लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसैनिकांसाठी काळा दिवस, आज 'गर्व से कहो हम हिंदू हैं' कसं बोलणार; शिंदेंचं टीकास्त्र - Marathi News | chief minister eknath shinde said, Today is a black day for Shiv Sena people over INDIA alliance mega rally in Shivaji Park, mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांसाठी काळा दिवस, आज 'गर्व से कहो हम हिंदू हैं' कसं बोलणार - शिंदे

Eknath Shinde On Uddhav Thackeray: काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. ...

"२०१४ साली मोठे साहेब असते तर...", अंबादास दानवेंचे बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena UBT leader Ambadas Danve has responded to BJP state president Chandrasekhar Bawankule's criticism  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२०१४ साली मोठे साहेब असते तर...", दानवेंचे बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली. ...

हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | MLA Amshya Padavi joins Shiv Sena, Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

शिवसेनेचे खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचे खच्चीकरण होतंय, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणी पक्ष इतरांच्या दावणीला बांधू शकत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...

"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं"

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

...म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Shiv Sena criticized Uddhav Thackeray over Rahul Gandhi's sabha at Shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

 तर तो हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणूनबुजून केलेला अपमान असेल अशी खंत शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली. ...

"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत", मिलिंद देवरांचा ठाकरेंना टोला - Marathi News | India Aghadi meeting will be held today at Shivaji Park in Mumbai in the presence of Rahul Gandhi, Sharad Pawar, Priyanka Gandhi, Akhilesh Yadav, Tejashwi Yadav but Milind Deora has criticized Uddhav Thackeray over this   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत", देवरांचा ठाकरेंना टोला

काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली. ...

लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना धक्का - Marathi News | Uddhav Thackeray's Vidhan Parishad MLA Amshya Padvi will join CM Eknath Shinde's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; ठाकरेंना धक्का

२ वेळा पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट दिली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२२ मध्ये पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली.  ...