Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
भाषणादरम्यान उद्योगपती अदानींवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. ही मुंबई आम्ही रक्त सांडून मिळविलेली आहे, अदानीने बक्षीस दिलेली नाही. त्यांना मुंबई विकली जात असताना मी गप्प बसणार नाही. ...
११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. ...
Uddhav Thackeray Speech: राज्यात आरक्षण प्रश्न ज्वलंत बनला आहे. वेगवेगळ्या प्रवर्गातील जात समूहांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. महाराष्ट्रात ऐरणीवर आलेल्या आरक्षण मुद्द्यावर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलले? ...