लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना - Marathi News | mns leader bala nandgaonkar prays to panduranga while sharing a photo on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना

MNS Bala Nandgaonkar: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या मेळाव्याला काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. ...

“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका - Marathi News | bjp minister ashish shelar slams uddhav thackeray and raj thackeray come together over marathi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

BJP Ashish Shelar News: भाजपासोबत होते, तेव्हा ठाकरेंनी केंद्रात, राज्यात सरकारमध्ये वाटा मिळवला. मुख्यमंत्रीपदाची लालसा लागल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. आता मुंबई पालिकेतील सत्ता जाईल म्हणून राज ठाकरेंना कुरवाळणे सुरू आहे, अशी टीका करण्यात ...

"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor pranav raorane shared post about raj thackeray and uddhav thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

आपण मात्र आजचा दिवस घरात गोडाचं जेवण करून साजरा केला. कारण पाकीट मिळायला मी काही राजकीय कार्यकर्ता नाही... अभिनेत्याची मिश्कील टिप्पणी ...

शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally Shiv-MNS alliance; a bit of joy, a bit of grief and a lot of confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिव-मनसे युती;थोडा आनंद,थोडे दु:ख अन् बराचसा संभ्रम

पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ...

"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट - Marathi News | arvind jagtap shared post after raj thackeray and uddhav thackeray came together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; प्रसिद्ध लेखक म्हणतात... ...

शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद - Marathi News | Sharmila Thackeray met everyone wiping away tears, joy was also in the eyes of Aditya-Amit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

घोषणांच्या पावसात कुणी सभागृहातच धरला ठेका तर कुणी घेऊन आलं गुढी ...

राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे - Marathi News | What Balasaheb couldn't do, Fadnavis showed us how to unite: Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे

महाराष्ट्र पेटून उठतो, तेव्हा काय घडते हे राज्यकर्त्यांना समजले असेल ...

"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin has extended his support to Uddhav and Raj Thackeray on the Hindi issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना हिंदीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला आहे. ...