"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या FOLLOW Uddhav thackeray, Latest Marathi News Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली होती, असा खुलासा महेश मांजरेकर यांनी केला आहे. एकदा वाचावाच असा किस्सा ...
या कार्यक्रमात, दोघे मिळून एक बुके बाळाला देऊ, असे आपण म्हणालात. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. ...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ...
Uddhav Thackeray Speech Raj Thackeray MNS Deepostav: राज ठाकरेंच्या मनसे दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब हजर होते. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत व्हिडीओच पोस्ट केला आहे. ...
बिहारप्रमाणे महाराष्ट्रात ‘एसआयआर’ची मागणी उबाठा करणार का? असाही केला सवाल ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group News: या सरकारला आपल्याला घालवायचे आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ...
Eknath Shinde: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला ...