Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv Sena Shinde Group News: मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना घरात ठेवणे, असे मोठे विधान शिवसेना शिंदे गटातील एक नेत्याने केले आहे. ...
Sanjay Raut News: आमच्या पक्षनेत्याचे नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray News: मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाने ऑफर देत, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ...
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. ...
BJP Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर जोरदार पलटवार केला आहे. "जशास तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...