Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती. ...
राज्यातील निवडणूक ही विकासावर नव्हे तर जातीच्या मुद्द्यावर लढली गेली. मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद भाजपामुळे झाला असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणूक निकालाबाबत विश्लेषण आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ जूनला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...