लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अडकलं कुत्र्याचं तोंड, वेळ आली कापण्याची...अन् मग - Marathi News | dog's head stuck in plastic bottle three people frees it see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अडकलं कुत्र्याचं तोंड, वेळ आली कापण्याची...अन् मग

अनेक वेळा प्लास्टिक प्राण्यांसाठी मोठ्या अचडणीचं कारण ठरतं. असंच काहीसं घडलं एका कुत्र्यासोबत. या कुत्र्याच्या डोक्यात प्लास्टिकची बाटली अडकली. ज्यामुळे कुत्र्याचा जीव जाण्याची वेळ आली.  ...

चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल - Marathi News | old man singing classical song on street video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल

व्हायरल होत असलेले आजोबा तर चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत. ...

सार्वजनिक टॉयलेटमध्ये दबा धरुन बसलेला सिंह, बाहेर पडताच... - Marathi News | lion coming out of public toilet shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सार्वजनिक टॉयलेटमध्ये दबा धरुन बसलेला सिंह, बाहेर पडताच...

सिंह (Lion video), वाघ असे प्राणी जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळतात. पण कल्पना करा अचानक असे प्राणी तुमच्यासमोर आले तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...

जगभरात व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊन; तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्ते हैराण - Marathi News | WhatsApp Instagram Facebook down Users unable to refresh feed send or receive messages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक दोन तासांपासून डाऊन; युजर रिफ्रेश करून करून थकले

जगभरात कोट्यवधी वापरकर्ते त्रस्त; न्यूज फीड रिफ्रेश होईना, मेसेजेसची देवाणघेवाण होईना ...

जंगलाच्या राजाचा सटकला पाय अन् पडला थेट पाण्यात, त्यानंतर जे झाले ते पाहुन बसेल धक्का... - Marathi News | lion falls in water while walking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जंगलाच्या राजाचा सटकला पाय अन् पडला थेट पाण्यात, त्यानंतर जे झाले ते पाहुन बसेल धक्का...

नुकताच सोशल मीडियावर एक जुना जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर जे होते ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल... ...

झाडाआड दिसणारी पुण्यातील 'ही' वास्तू कोणती?, मनसे नेत्याचा हटके सवाल - Marathi News | What is this structure in Pune hidden under a tree, the question of MNS leader anil shidore tweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडाआड दिसणारी पुण्यातील 'ही' वास्तू कोणती?, मनसे नेत्याचा हटके सवाल

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुण्यातला एक फोटो शेअर केला आहे. ...

या पठ्ठ्याने एका फटक्यात केली युपीएससी क्लिअर, फक्त वापरली 'ही' ट्रिक - Marathi News | Memes of UPSC exam trick to clear UPSC in single attempt viral meme | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या पठ्ठ्याने एका फटक्यात केली युपीएससी क्लिअर, फक्त वापरली 'ही' ट्रिक

किती तरीजण कित्येक वर्षे अभ्यास, सराव करत असतात. पण पहिल्याच प्रयत्नात पास होतात असं नाही. त्यानंतर वारंवार परीक्षा देऊन काही जण उत्तीर्ण होतात. पण एका पठ्ठ्याने मात्र एकाच फटक्यात यूपीएससी क्लिअर करून दाखवली आहे. ...

खड्ड्यांचा उपयोग करुन बनवली पुदिन्याची चटणी, तीही मिक्सरचा उपयोग न करता, एकदा ट्राय कराच - Marathi News | youngsters make pudina chutney on potholes funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खड्ड्यांचा उपयोग करुन बनवली पुदिन्याची चटणी, तीही मिक्सरचा उपयोग न करता, एकदा ट्राय कराच

एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो तीही मिक्सरचा वापर न करता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल. ...