लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

कोरोनामध्ये वडील गेले, खचून न जाता आईला बनवलं रीलस्टार; प्रथमेश कदमची अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं? - Marathi News | marathi content creator prathamesh kadam passed away reelstar death reason fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामध्ये वडील गेले, खचून न जाता आईला बनवलं रीलस्टार; प्रथमेश कदमची अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये असतानागी तो रील बनवून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. ...

नवरा मोठा स्टार, पण कसलाच गर्व नाही; कलाविश्वापासून दूर आहे सागर कारंडेची पत्नी, तुम्ही पाहिलंय का? - Marathi News | bigg boss marathi 6 know about sagar karande wife sonali karande photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा मोठा स्टार, पण कसलाच गर्व नाही; कलाविश्वापासून दूर आहे सागर कारंडेची पत्नी, तुम्ही पाहिलंय का?

कलाविश्वात नाव कमावणं सागरसाठी इतकं सोपं नव्हतं. पण, त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याची पत्नी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती. ...

दोन मराठमोळ्या अभिनेत्री गाजवतायेत हिंदी मालिका, एकीचं तर २ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक - Marathi News | manasi salvi and sneha wagh two marathi actress starring in hindi serial mahadev and sons | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन मराठमोळ्या अभिनेत्री गाजवतायेत हिंदी मालिका, एकीचं तर २ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक

कोण आहेत या सुंदर मराठी अभिनेत्री? हिंदी मालिकेत साकारतायेत बहिणींची भूमिका ...

अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं अन् जुळ्या मुलांची आई झाली, लग्नाच्या २ वर्षांनंतर पतीपासून घटस्फोट - Marathi News | the 50 show actress urvashi dholakia got married at just 16 and became the mother of twins | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं अन् जुळ्या मुलांची आई झाली, लग्नाच्या २ वर्षांनंतर पतीपासून घटस्फोट

सध्या 'द 50' शोची उत्सुकता आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता या शोमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सहभागी होणार आहे. ...

Ashnoor Kaur : अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार - Marathi News | 21 years old Ashnoor Kaur on struggles to loose weight stopped eating faints on sets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार

Ashnoor Kaur : अभिनेत्रीने बॉडी शेमिंगवर आपलं मौन सोडत भावना व्यक्त केल्या आहेत. ...

"माझं वय ४४, मला दुसरं मुल नकोय!"; प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्याला स्पष्टच म्हणाली - Marathi News | actress kishwer merchant clearly told her husband she is not wanted child at the age of 44 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझं वय ४४, मला दुसरं मुल नकोय!"; प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्याला स्पष्टच म्हणाली

टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मला दुसरं मुल नको आहे, हे तिच्या पतीला ठणकावून सांगितलं आहे. कोण आहे ती? ...

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम - Marathi News | nivdung marathi movie actress archana joglekar now stay in foriegn and do kaththak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम

निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत ...

'बिग बॉस मराठी'मधली सोनाली राऊत खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, बिकिनीतील फोटो व्हायरल - Marathi News | bigg boss marathi 6 sonali raut bikini bold and hot photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'मधली सोनाली राऊत खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, बिकिनीतील फोटो व्हायरल

सोनालीचे बिकिनीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली खूपच बोल्ड दिसत आहे. ...