सूरजच्या लग्नाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बिग बॉस ५मधील डीपी दादा(धनंजय पोवार), जान्हवी किल्लेकर यांनीही हजेरी लावली होती. सूरजच्या लग्नात जान्हवी मानाची कलवरी झाली होती. तर तिने सूरजला लग्नाचं खास गिफ्टही दिलं. ...
मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी अभिनयाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे ...