लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा - Marathi News | Prajakta Gaikwad wedding ghana bangdya programme with family video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा

येसूबाईंची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. बघा व्हिडीओ ...

Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'? - Marathi News | Tere Ishq Mein X Review Kriti Sanon Dhanush anand l rai a r rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'?

धनुष आणि क्रिती सनॉन या जोडीचा 'तेरे इश्क में' हा सिनेमा आज रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या ...

पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Marathi actor akshay waghmare becomes a father for the second time shares special photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला असून मुलगी झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. ...

जान्हवीनंतर आता स्वानंदीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड, तेजश्री प्रधानच्या हटके स्टाइलला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | tejashree pradhan swandandi mangalsutra from veen doghatali tutena serial goes viral after janhavi mangalsutra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीनंतर आता स्वानंदीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड, तेजश्री प्रधानच्या हटके स्टाइलला प्रेक्षकांची पसंती

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत लग्न लागताच स्वानंदीच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. स्वानंदीने घातलेल्या मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

"आजकालच्या स्वाईप कल्चरची भीतीच...", घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री प्रेमाला देणार दुसरी संधी - Marathi News | tv actress vahbiz dorabjee talks about dating culture ready to give second chance to love after her divorce with vivian dsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकालच्या स्वाईप कल्चरची भीतीच...", घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री प्रेमाला देणार दुसरी संधी

टीव्ही अभिनेत्यासोबत घटस्फोट झाला, नैराश्यात गेली; आता अभिनेत्री वैयक्तिक आयुष्याविषयी म्हणते... ...

Bigg Boss 19: प्रणित मोरे-गौरव खन्नाच्या मैत्रीत फूट? 'टिकट टू फिनाले'नंतर जोरदार भांडण, अंकिता वालावलकरची कमेंट, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss 19 pranit more and gaurav khanna fight over ticket to finale task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: प्रणित मोरे-गौरव खन्नाच्या मैत्रीत फूट? 'टिकट टू फिनाले'नंतर जोरदार भांडण, अंकिता वालावलकरची कमेंट, म्हणाली...

प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि अश्नूर कौरमध्ये भांडणं होताना दिसत आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

हत्ती, मोर अन् 'झापुक झुपूक'; संजनाच्या हातावर रंगली सूरज चव्हाणच्या नावाची मेहेंदी, फोटो समोर - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan bride sajana mehendi ceremony photo and video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हत्ती, मोर अन् 'झापुक झुपूक'; संजनाच्या हातावर रंगली सूरज चव्हाणच्या नावाची मेहेंदी, फोटो समोर

संजनाच्या हातावर सूरजचं नाव; झापूक झुपूकच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर ...

Bigg Boss Marathi: 'पारू' फेम अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ६'मध्ये? 'त्या' पोस्टमुळे रंगली चर्चा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 paru fame actress purva shinde can be seen in show shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: 'पारू' फेम अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ६'मध्ये? 'त्या' पोस्टमुळे रंगली चर्चा

'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.  ...