लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- "गाडी घेतली..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress chetna bhatt buys new car tata punch shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने घरी आणली TATA Punch, म्हणते- "गाडी घेतली..."

अभिनेत्री चेतना भटने खरेदी केली लाखो रुपयांची नवी कोरी कार, शेअर केली पोस्ट ...

मन रानात गेलं गं! जळगावमध्ये रमली प्रिया मराठे; केळीच्या बागेत केलं फोटोशूट - Marathi News | marathi actress Priya Marathe in Jalgaon A photo shoot was done in the banana garden | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन रानात गेलं गं! जळगावमध्ये रमली प्रिया मराठे; केळीच्या बागेत केलं फोटोशूट

Priya marathe: प्रियाने तिच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत स्वत:चे क्षण जगली आहे हे या फोटोवरुन लक्षात येतं. ...

ओल्या सांजवेळी..! मिताल मयेकरचं संध्याकाळच्या उन्हात क्लासी फोटोशूट - Marathi News | marathi actress mitali mayekar latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओल्या सांजवेळी..! मिताल मयेकरचं संध्याकाळच्या उन्हात क्लासी फोटोशूट

Mitali mayekar: मिताली कायम नवनवीन फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...

अबोली समोर येणार आणखी एक नवं आव्हान; मालिकेत झालीये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री - Marathi News | marathi-actor-anant-jog-to-enter-in-star-pravah-serial-aboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबोली समोर येणार आणखी एक नवं आव्हान; मालिकेत झालीये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

Tv serial aboli: अबोली ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. ...

निलेश साबळेचा जबरा फॅन! कलिंगडावर कोरला अभिनेत्याचा चेहरा, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | nilesh sable fan done photo carving on watermelon actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेचा जबरा फॅन! कलिंगडावर कोरला अभिनेत्याचा चेहरा, तुम्हीही कराल कौतुक

अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अशाच एका जबरा फॅनने त्याला खास सरप्राइज दिलं आहे.  ...

ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार - Marathi News | maharahstrachi hasyajatra fame onkar bhojane to seen in colors marathi comedy show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यानंतर ओंकार 'फू बाई फू' या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. पण, या शोने अगदी काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता नव्या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला... - Marathi News | comedian bharti singh dance on gulabi sadi song singer sanju rathod commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला...

भारतीने 'गुलाबी साडी' गाण्यावरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. भारतीचा हा डान्स पाहून 'गुलाबी साडी' गाण्याचा गायक संजू राठोडही थक्क झाला आहे. त्याने या भारतीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ...

जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी - Marathi News | Gulabo from Taarak Mehta Ka ultah Chashma face actress Simple Kaul where is she now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी

'गुलाबो' म्हणजेच अभिनेत्री सिंपल कौल कुठे आहे गायब? ...