टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Divya Pugaonkar: दिव्यासह अभिनेता अभिषेक रहाळकर यानेही त्याच्या लग्नाचा प्लॅन यावेळी सांगितला आहे. ...
Shweta mahadik: श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने तिच्या ओठांवर सर्जरी केल्याचं दिसून येत होतं. ...
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून मोहेना प्रसिद्धीझोतात आली होती. ...
पहिलं लग्न मोडल्यानंतर प्रियाचा प्रेमावरुन विश्वास उडाला होता. मात्र नंतर तिच्या आयुष्यात... ...
'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीचा बिकिनीत बोल्ड अंदाज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...
एका बिग बजेट साऊथ सिनेमातूनही तिला एका स्टारकीडने रिप्लेस केल्याचा खुलासा तिने नुकताच केला. ...
Kartiki gaikwad: कार्तिकीने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं आहे. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...