ओल्या सांजवेळी..! मिताल मयेकरचं संध्याकाळच्या उन्हात क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:59 PM2024-04-03T16:59:48+5:302024-04-03T17:04:37+5:30

Mitali mayekar: मिताली कायम नवनवीन फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.

उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणामुळे मिताली अनेकांमध्ये लोकप्रिय आहे.

मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती नवनवीन ब्रँडचं प्रमोशन करताना दिसून येते.

मिताली कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

मिताली अनेकदा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूटमुळे चर्चेत येते.

मितालीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे. त्यामुळेच तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.