सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
बिग बॉसवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप शोवर करण्यात आला आहे. ...
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की आणि अरबाज एकत्रही दिसले होते. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, निक्कीने या चर्चांना पूर्णविराम देत अरबाजसोबतच्या नात्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. ...
'बिग बॉस'मधून धनंजय पोवार बाहेर येताच वैभव चव्हाण आणि 'परदेसी गर्ल' इरिनाने कोल्हापूरला जाऊन त्याची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय. ...
अभिनेत्री श्रेया बुगडेला अतुल परचुरेंच्या निधनाने धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेल्या स्मृती यांनी नंतर राजकारणाची वाट धरली. पण, आता पुन्हा त्या टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. ...
Munawar Faruqui And Lawrence Bishnoi : फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. ...
अतुल परचुरे यांच्या निधनानंतर कलाकारांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
अपूर्वा नेमळेकरने का सोडली होती 'रात्रीस खेळ चाले' मालिका? ...